Uddhav Thackeray व Ajit Pawarयांचे राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे संकेत | Again Lockdown In Maharashtra

2021-09-13 1

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. या संवादामध्ये त्यांनी नागरिकांनी मास्कचा वापर व सोशल डिस्टनसिंगचा वापर केला नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येईल असे सांगितले आहे. त्याचबरोबर काल सकाळी अजित पवारांनी सुद्धा राज्यामध्ये एकंदर झालेली गर्दी बघता पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आणू नका असे पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

#Lokmat #Uddhavthackeray #Ajitpawar #ChiefMinisterOfMaharashtra #DeputyChiefMinister #Maharashtranews #AgainLockdown
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires